Fussclass Dabhade Trailer: इरसाल भावंडांची धम्माल कहाणी सांगणार्‍या 'फसक्लास दाभाडे' चा दमदार ट्रेलर रीलीज (Watch Video)

झिम्मा 2 च्या यशानंतर आता दिग्दर्शक हेमंत ढोमे 'फसक्लास दाभाडे' सिनेमा घेऊन आला आहे.

Fussclass Dabhade Trailer

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' सिनेमा 24 जानेवारीला रीलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज रीलीज झाला आहे. निवेदिता सराफ, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग आदी कलाकार मंडळी या सिनेमात दिसणार आहे. एका सामान्य कुटुंबातील भावड्यांची कहाणी या सिनेमात खुमासदार अंदाजात मांडली आहे. सध्या या चित्रपटातील 'यल्लो यल्लो' आणि दिस सरले ही दोन गाणी प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत.

फसक्लास दाभाडे' ट्रेलर 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now