ठळक बातम्या
Microsoft Layoffs Coming: मायक्रोसॉफ्ट मध्ये Underperforming Employees ला मिळनार नारळ? पुन्हा नोकरकपातीची माहिती
Dipali NevarekarMicrosoft ने कामगारांच्या नेमक्या किती संख्येने कामगारांना नोकरकपातीचा फटका बसेल यासंबंधी माहिती दिलेली नाही.
Women's Hockey India League: महिला हॉकी इंडिया लीग ज्युनियर खेळाडूंना आर्थिक सुरक्षा देईल; सविता पुनिया
Amol Moreसविता यांनी पीटीआयला सांगितले की, “प्रत्येक खेळाडूला आर्थिक स्थैर्य हवे असते जेणेकरून तो आपल्या कुटुंबाला तणावमुक्त ठेवू शकेल, त्यांना आधार देऊ शकेल आणि चांगली उपकरणे खरेदी करू शकेल.
ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानातील स्टेडियम अद्याप तयार नाही, यजमानपद हिसकावून घेण्याची शक्यता?
Nitin Kurheचॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात कराची (Karachi) येथे होणार आहे. आता ही स्पर्धा सुरू होण्यास फारच कमी वेळ शिल्लक आहे, परंतु अद्यापपर्यंत पाकिस्तानमधील स्टेडियम पूर्णपणे तयार झालेले नाहीत.
Mother Viral Video: मुलासाठी आई दूध घेण्यासाठी स्टेशनवर उतरली आणि मग ट्रेन झाली सुरू; पुढे जे घडले ते पाहून सर्वच झाले भावूक
Amol Moreमहिलेने तातडीने रेल्वे कर्मचारी किंवा गार्डशी संपर्क साधला. महिलेची अडचण समजून गार्डने ट्रेनला थांबण्याचा इशारा केला. यानंतर महिला धावत तिच्या कोचकडे गेली आणि ट्रेनमध्ये चढली.
My Preferred CIDCO Home Prices: माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेमधील 26 हजार घरांच्या किंमती जाहीर; 10 जानेवारी पर्यंत करा नोंदणी
Dipali Nevarekarसिडकोच्या घरांसाठी cidcohomes.com या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करावा लागणार आहे.
Nathan Smith Catch Video: असा झेल तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल! किवी खेळाडू बनला मैदानावर सुपरमॅन, क्षेत्ररक्षक आणि प्रेक्षक सगळेच अचंबित
Nitin Kurheकिवी संघाने दिलेल्या 256 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 142 धावांवर गारद झाला. कामिंडू मेंडिसने संघाकडून सर्वाधिक 64 धावांची खेळी खेळली. श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. गोलंदाजीसोबतच न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षणही उत्कृष्ट होते.
Union Budget 2025: अर्थसंकल्पात करकपात, वैयक्तिक आयकर सवलत मर्यादा वाढवावी; EY India चा केंद्राला सल्ला
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअर्न्स्ट अँड यंग इंडियाने आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये राजकोषीय एकत्रीकरण, कर सरलीकरण आणि गुंतवणूक-आधारित वाढीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे.
Swiggy Snacc: झोमॅटो, झेप्टोशी स्पर्धा करण्यासाठी स्विगीने लाँच केले नवीन ॲप 'स्नॅक'; 10-15 मिनिटांत फूड डिलिव्हरी होणार
Prashant Joshiया ॲपद्वारे स्विगीने 10-15 मिनिटांत अन्न वितरणाचा दावा केला आहे. स्विगीची ही नवीन सेवा 'स्नॅक' फास्ट फूड, रेडी टू इट फूड विकते. हे स्विगीच्या आधीपासून चालू असलेल्या 'बोल्ट' सेवेपेक्षा वेगळे आहे.
ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच खेळू शकतात हे 3 भारतीय खेळाडू, एकदिवसीय विश्वचषकाचा नव्हते भाग
Nitin Kurheन्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 3-1 ने गमावल्यानंतर हा संघ सध्या टीकाकारांच्या लक्ष्यावर आहे. अशा स्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करून संघ ही जुनी निराशा मागे टाकू शकतो.
Haldi Kunku Invitation Marathi Messages Format: हळदी कुंकू कार्यक्रमाचे निमंत्रण देत प्रियजणांना आमंत्रण देण्यासाठी खास मेसेजेस
Dipali Nevarekarसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची उत्सुकता नवविवाहितांमध्ये अधिक असते. लग्नानंतर पहिली पाच वर्ष विशिष्ट वाण महिलांना देऊन त्यांचे आशिर्वाद घेतले जातात.
Maharashtra Shocker: भाचीच्या लग्नाला तयार नसलेल्या मामाने पाहुण्यांसाठी बनवलेल्या जेवणात मिसळले विष
Shreya Varkeभाचीच्या लग्नसमारंभात पाहुण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणात एका व्यक्तीने विष टाकल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. मात्र, एकाही व्यक्तीने हे जेवण खाल्लेले नसून जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पन्हाळा तालुक्यातील उतारे गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
Pune WNS Employee Murder: पुण्यातील बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची पुरुष सहकाऱ्याने केली हत्या
Shreya Varkeपुण्यातील बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय महिलेची तिच्या सोबत काम करणाऱ्या पुरुष सहकाऱ्याने धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. शहरातील येरवडा परिसरातील डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये हा हल्ला झाला आहे. शुभदा कोडारे असे मृत महिलेचे नाव असून आरोपी कृष्णा कनोजा कंपनीच्या लेखा विभागात कामाला होती.
PCMC Dange Chowk News: पिंपरी चिंचवड येथील डांगे चौक परिसरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा; PCMC कडून कारवाई
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेवाकड, डांगे चौक, दत्त मंदिर परिसरात पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांनी जोरदार महिती राबवली. ज्यामध्ये अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारती भुईसपाट केल्या.
New Zealand Beat Sri Lanka 2nd ODI 2025 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 113 धावांनी केला पराभव, मालिकेत 2-0 ची आघाडी
Amol Moreसामन्याबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 9 गडी गमावून 255 धावा केल्या. या सामन्यात न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली होती.
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अफगाणिस्तान संघात मोठा बदल, माजी पाकिस्तानी खेळाडूची एन्ट्री
Nitin Kurheअफगाणिस्तान संघ 21 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. अफगाणिस्तानचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. आता या स्पर्धेसाठी अफगाणिस्तानने माजी पाकिस्तानी क्रिकेटर युनूस खानला (Younas Khan) संघाचा मार्गदर्शक बनवले आहे.
Pune Shocker: पुण्यात पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या कथित छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गुन्हा दाखल
Prashant Joshiमाहितीनुसार, लग्नानंतर पत्नी, सासू यांनी प्रफुल्लचा छळ सुरू केला. या छळाला कंटाळून प्रफुल्लने 31 डिसेंबर रोजी धानोरी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
Champions Trophy Team: राहुल आणि शमीला संधी मिळेल का, अक्षर आणि जडेजापैकी कोण?
Amol Moreअंतिम सामन्यापासून, भारताने सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात शमी आणि जडेजाला विश्रांती देण्यात आली होती परंतु राहुलला दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेतील द्विपक्षीय मालिकेसाठी संघात स्थान मिळाले.
ICC Test Ranking: आयसीसी क्रमवारीत मोठा बदल, ऋषभ पंतने केला मोठा धमाका; टेम्बा बावुमाने घेतली मोठी झेप
टीम लेटेस्टलीऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने झंझावाती खेळी खेळली, त्याचा त्याला फायदा होताना दिसत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार टेंबा बावुमाने (Temba Bavuma) इतिहास रचला.
Hair Loss Symptoms and Causes: केस गळती, टक्कल पडणे; लक्षणे, कारणे आणि वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेHair Loss: केस गळतीची सामान्य लक्षणे आणि मूलभूत कारणे काय आहेत? केस गळती आणि टक्कल पडणे याबाबतची विविध लक्षणे, प्रकार यांबाबत माहिती हवी? महिला आणि पुरुषांनी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला कधी घ्यावा? याबाबत घ्या अधिक जाणून
India Women vs Ireland Women ODI 2025 Live Streaming: जाणून घ्या भारत आणि आयर्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा आनंद घ्याल
Amol Moreभारतीय महिला आणि आयर्लंड महिला एकदिवसीय मालिका स्पोर्ट्स 18 चॅनेलवर भारतात टीव्हीवर थेट प्रसारित केली जाईल. JioCinema ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहते इथून तिन्ही एकदिवसीय सामन्यांचा आनंद घेऊ शकतात.