Maheesh Theekshana Hat-Trick: न्यूझीलंडविरुद्ध महिष तिक्षनाचा मोठा धमाका, 2025 ची पहिली हॅट्ट्रिक घेऊन केला मोठा पराक्रम

श्रीलंकेचा हा सामना हरला असला तरी त्याचा फिरकीपटू महिष तिक्षनाने (Maheesh Theekshana) चमत्कार केला. या सामन्यात त्याने हॅट्ट्रिक घेत इतिहास रचला. वनडेमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो सातवा श्रीलंकेचा खेळाडू ठरला आहे. आणि 2025 मध्ये हा पराक्रम करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

Maheesh Theekshana (Photo Credit - X)

Maheesh Theekshana Hat-Trick: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (NZ vs SL 2nd ODI 2025) किवी संघाने 113 धावांनी विजय मिळवला. या विजयासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेचा हा सामना हरला असला तरी त्याचा फिरकीपटू महिष तिक्षनाने (Maheesh Theekshana) चमत्कार केला. या सामन्यात त्याने हॅट्ट्रिक घेत इतिहास रचला. वनडेमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो सातवा श्रीलंकेचा खेळाडू ठरला आहे. आणि 2025 मध्ये हा पराक्रम करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. पावसामुळे हा सामना 37-37 षटकांचा झाला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 255 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेचा डाव 30.2 षटकांत 142 धावांत गुंडाळला गेला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Asitha Fernando Avishka Fernando Bay Oval Bay Oval Pitch Report bhanuka rajapaksa Binura Fernando Chamidu Wickramasinghe Charith Asalanka Dinesh Chandimal Jeffrey Vandersay Kamindu Mendis Kusal Mendis Kusal Perera Mahish Theekshana Mathisha Pathirana Mount Maunganui Mount Maunganui Pitch Report Mount Maunganui Weather Mount Maunganui Weather Report Mount Maunganui Weather Update New Zealand Cricket Team new zealand national cricket team New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team Nuwan Thushara Pathum Nissanka SL vs NZ ODI Series 2024 Full Schedule SL vs NZ T20 Series 2024 Full Schedule sri lanka national cricket team Sri Lanka vs New Zealand Sri Lanka vs New Zealand ODI Series Schedule Sri Lanka vs New Zealand T20 Schedule Wanindu Hasaranga अविष्का फर्नांडो असिथा फर्नांडो कामिंदू मेंडिस कुसल परेरा कुसल मेंडिस चरिथ असलंका जेफ्री वेंडरसे दिनेश चंडीमल नुवान तुषारा न्यूझीलंड क्रिकेट संघ न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ पथुम निसांका राजनूरा भानुरा महिष थेक्षाना वनिंद हसरंगा श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ Maheesh Theekshana Hat-Trick

Share Now