ठळक बातम्या
Mysore Shocker: नशाकरणे जीवावर बेतले; केकमध्ये वापरण्यात येणारे एसेन्स प्यायल्याने म्हैसूर तुरुंगात 3 कैद्यांचा मृत्यू
Jyoti Kadamकेक बनवण्यासाठी वापरले जाणारे एसेन्स प्यायल्याने म्हैसूर तुरुंगातील तीन कैद्यांचा मृत्यू झाला. बेकरी विभागात काम करणाऱ्या या तिघांनी नशा करण्यासाठी ते प्यायले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.
Coffee and Heart Health: सकाळी कॉफी पिल्याने हृदय राहील निरोगी, मृत्यूचा धोकाही होतो कमी; नव्या अभ्यासात मोठा खुलासा
Prashant Joshiअमेरिकेतील टुलेन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात दावा केला आहे की, जे लोक सकाळी कॉफी पितात त्यांचा कोणत्याही कारणामुळे मृत्यूचा धोका 16 टक्क्यांनी कमी होतो आणि हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका 31 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
Google Map Mislead: गुगल मॅपच्या भरवशावर बसले अन् पोलिसही अडकले; नागालँडमध्ये स्थानिकांनी रात्रभर पोलिसांना ठेवले ओलीस
Jyoti Kadamगुगल मॅपची आणखी मोठी एक चूक समोर आली आहे. ताज्या घटनेत आसाम पोलिसांचे १६ सदस्यीय पथक गुगल मॅप्सच्या चुकीच्या निर्देशांमुळे नागालँडच्या मोकोकचुंग जिल्ह्यात अडकले. जिथे स्थानिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना ओलीस ठेवले.
Hockey India League 2024-25: यानसेनच्या हॅटट्रिकमुळे तमिळनाडू ड्रॅगन्सचा रोमांचक विजय; हैदराबाद स्टॉर्मनेही आपला पहिला विजय नोंदवला
Amol Moreशेवटच्या 15 मिनिटांत तीन गोल करून ड्रॅगन्सने सामन्याचे चित्र बदलले. ब्लेक गोव्हर्सने हुशारीने जॅनसेनसाठी संधी निर्माण केली आणि त्या खेळाडूने चेंडू गोलमध्ये टाकून स्कोअर 4-4 असा केला आणि त्याची हॅटट्रिक पूर्ण केली.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 25% लाभार्थी वगळणार? सरकार दरमहा वाचवणार 900 कोटी रुपये? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLadki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना लभार्थी असणाऱ्या एकूण महिलांपैकी 25 महिलांना निकषांच्या आधारवर वगळले जाण्याची शक्यता आहे. खास करुन एकाच वेळी अनेक योजनांचा समांतर लाभ घेणाऱ्या महिलांवर ही कारवाई होऊ शकते. घ्या जाणून
Elon Musk Supports Priyanka Chaturvedi: यूके बाल लैंगिक शोषण प्रकरणावर Shiv Sena-UBT खासदार प्रियंका चतुर्वेदींनी पाकिस्तानी लोकांना केले लक्ष्य; Elon Musk यांनी दिले समर्थन
Prashant Joshiपाकिस्तानी वंशाच्या पुरुषांचा समावेश असलेल्या टोळ्यांच्या बाल लैंगिक शोषण प्रकरणाच्या संदर्भात इंग्लंडच्या विविध भागात’ ‘आशियाई’ या शब्दाच्या वापरावर आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला आहे.
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला आणखी एक धक्का, बुमराहनंतर आणखी एक स्टार गोलंदाज संघाबाहेर
Amol Moreपाचव्या कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज आकाश दीपला पाठीची दुखापत झाली होती, याची पुष्टी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केली. शेवटच्या कसोटीत त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला.
Sri lanka vs Australia Test Series 2025: श्रीलंका विरूद्ध मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा; नॅथन मॅकस्विनीचे पुनरागमन, पॅट कमिन्स संघाबाहेर
Jyoti Kadamश्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने आपला संघ जाहीर केला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत स्टीव्ह स्मिथला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तो 7 वर्षांनी ऑस्ट्रेलियन संघाची जबाबदारी घेणार आहे.
Arrest for Snipping Woman's Hair: तरुणीचे केस कापले, दादर येथून एकास अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai News: दादर स्थानकावर महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे केस कापल्याच्या आरोपाखाली जीआरपीने 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली. 2023 मध्येअशाच प्रकारे घडलेल्या घटनेशी त्याचा संबंध आहे का, तेही पाहिले जात आहे.
Corruption Cases: राज्यात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल असलेल्या 173 अधिकाऱ्यांचे अद्याप निलंबन नाही; ACB च्या अहवालातून समोर आली माहिती
Prashant Joshiनिलंबीत न झालेले सर्वाधिक अधिकारी हे मुंबई परिक्षेत्रातील असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत 21 सरकारी विभागातील 173 अधिकारी असे होते, ज्यांना अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही.
Maharashtra Lottery Result: आकर्षक पुष्कराज, महा.गजलक्ष्मी गुरू, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री द्रौपलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआज जाहीर होणाऱ्या आकर्षक पुष्कराज लॉटरीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी गुरू ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत.
Los Angeles Fire: लॉस एंजेलिसच्या जंगलात नवीन आग; आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, 1100 इमारती नष्ट, राज्यात आणीबाणी घोषित
Prashant Joshiया भागातील ही आतापर्यंतची सर्वात विनाशकारी आग असल्याचे बोलले जात आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगीने आता भीषण रूप धारण केले आहे. ही आग लॉस एंजेलिस आणि आता हॉलिवूड हिल्सपर्यंत पसरली आहे. ही भाषण आग पाहता राज्यात आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे.
Tennis Ball Cricket Premier League 2025: युवराज सिंग बनला टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर; आठ शहरांमधील संघांचा समावेश
Jyoti Kadamटेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगने जाहीर केलेल्या टी 10 टेनिस बॉल लीगच्या पहिल्या आवृत्तीत आठ भारतीय शहरांमधील संघ सहभागी होतील. दुबईमध्ये होणाऱ्या या लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगला बनवण्यात आले आहे.
Mumbai College Student Booked: महाविद्यालयीन तरुण अंगावर पडला, मुलीचा मृत्यू; मुंबई येथील घटना, गुन्हा दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई पोलिसांनी 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी हर्षद गौरव याच्यावर निष्काळजीपणामुळे जुहू येथे दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याबद्दल गुन्हा दाखल केला.
India's First Mobile Washroom For Women: मुंबईतील कांदिवली येथे सुरु झाले महिलांसाठी भारतातील पहिले फिरते स्नानगृह; जाणून घ्या उपलब्ध सुविधा
Prashant Joshiझोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृहाची समस्या अतिशय त्रासदायक ठरते. हा त्रास कमी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत भारतात फिरत्या स्नानगृहाचा पहिला प्रकल्प राबवला आहे.
Melbourne Stars vs Sydney Sixers BBL 2025 Live Streaming: मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Jyoti Kadamबिग बॅश लीग 2024-25 चा 28 वा सामना आज म्हणजेच 9 जानेवारी रोजी मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात खेळला जाणार आहे. मेलबर्न स्टार्सने आतापर्यंत स्पर्धेत 7 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 2 जिंकले आणि 4 हरले आहेत.
Pune: पीसीएमसीच्या सहाय्यक आयुक्ताने महाराष्ट्राच्या दोन-मुलांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप; तिसऱ्या अपत्याची माहिती लपवल्याने गमवावी लागली नोकरी
Prashant Joshiदांगट यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 2021 मध्ये चौकशी समितीसमोर आवश्यक पुरावे सादर केले होते. ते म्हणतात, त्यानंतर आता 4 वर्षांनंतर, मी या वर्षी फेब्रुवारीमध्ये निवृत्त होत असताना संस्थेने माझी सेवा समाप्त केली आहे. मी या आदेशाविरोधात योग्य प्राधिकरणाकडे न्याय मागणार आहे.
Tiruchirapalli, Tamil Nadu: वैकुंठ एकादशी सणानिमित्त भगवान नामपेरुमल यांच्या यात्रेत भाविकांनी केली गर्दी, पाहा व्हिडीओ
Shreya Varkeवैकुंठ एकादशी सणानिमित्त मोहिनी अलंकारम येथील पागल पाथुच्या दहाव्या दिवशी भगवान नामपेरुमल यांंची यात्रा निघते, दरम्यान, यात्रेत सहभागी होण्यासाठी अनेक भाविक मंदिराला भेट देतात.
Nashik Police: हॉटेलमधून चोरीस गेलेल्या 3.5 कोटी रुपयांच्या वस्तूंचा नाशिक पलिसांकडून छडा, तक्रारदारास मुद्देमाल परत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपोलीस स्थापना दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून मुद्देमाल परत कार्यक्रमदरम्यान नाशिक पोलिसांनी चोरीस रोख रक्कम, सोने, वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू तक्रारदारास 2.8 कोटी रुपये परत केल्या.
IND vs ENG T20I Series 2025: टीम इंडिया-इंग्लंडमधील टी 20 मालिका होणार धमाकेदार; हेड टू हेड रेकॉर्डची आकडेवारी घ्या जाणून
Jyoti Kadamटीम इंडिया आणि इंग्लंडमधील टी 20 मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 2 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.