ठळक बातम्या
Air India 171 Plane Crash: पायलट Sumit Sabharwal चं पार्थिव मुंबई मध्ये दाखल
Dipali Nevarekarपवई जल वायू विहार येथील त्याच्या निवासस्थानी आज पार्थिव आणल्यानंतर थोड्याच वेळात पायलट Sumit Sabharwal यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
Air India San Francisco–Mumbai Flight Delayed in Kolkata: एअर इंडियाचे सॅन फ्रॅन्सिस्को-मुंबई विमान कोलकाता मध्ये रखडलं; इंजिन मध्ये आढळल्या त्रृटी
Dipali NevarekarBoeing 777-200LR, चे हे विमान AI180 होते. एअरलाइनने अद्याप सविस्तर निवेदन जारी केलेले नाही, परंतु सूत्रांनी पुष्टी केली की या तांत्रिक दोषाला दूर केले जात आहे आणि संबंधित प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.
Polytechnic Curses: पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ; शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश, जाणून घ्या नवी तारीख व कुठे कराल अर्ज
Prashant Joshiविद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवू नये म्हणून, अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
Schools in Mumbai Received Bomb Threat: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी
Bhakti Aghavमुंबईतील ज्या दोन शाळांना धमकीचे मेल आले आहेत त्यात देवनार येथील कनकिया इंटरनॅशनल स्कूल आणि कांदिवलीतील समतानगर येथील रायन इंटरनॅशनल स्कूल यांचा समावेश आहे.
MLC 2025 Live Streaming in India: सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स विरुद्ध एमआय न्यू यॉर्क; मेजर लीग क्रिकेट सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कसे पाहणार?
Jyoti Kadamसॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचे टॉप तीन, टिम सेफर्ट, फिन अॅलन आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. आणि एमआय न्यू यॉर्कसाठी धोका ठरतील.
Tamil Nadu Premier League 2025: एका चेंडूवर 3 वेळा रनआउटपासून वाचला फलंदाज, फिल्डर्स ठरले अपयशी; अश्विनची प्रतिक्रिया ठरली चर्चेचा विषय
Nitin Kurheदिंडीगुलच्या क्षेत्ररक्षकांनी एकाच चेंडूवर विकेट घेण्याच्या अनेक संधी गमावल्या, कर्णधार आर अश्विनलाही हे पाहून आश्चर्य वाटले. आर अश्विन यापूर्वी तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये त्याच्या रागामुळे बातम्यांमध्ये आला होता, त्यावेळी त्याला दंडही ठोठावण्यात आला होता. यावेळी त्याच्या संघाच्या क्षेत्ररक्षकांची खराब क्षेत्ररक्षणामुळे खिल्ली उडवली जात आहे.
Pahalgam Terror Attack: बेताब व्हॅली, वेरीनाग, कोकरनाग सह पहलगाम मधील 8 पर्यटनस्थळं पुन्हा खुली
Dipali Nevarekarआता पुन्हा जम्मू कश्मीर मध्ये पर्यटकांनी पहलगाम मधील पर्यटन स्थळं गजबजणार आहेत.
Pune: पुण्यातील तळेगाव दाभाडे जवळ इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला; अनेक लोक बुडाल्याची भीती (Video)
Prashant Joshiगेल्या दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे इंद्रायणीच्या पाण्याची पातळी आणि प्रवाहात लक्षणीय वाढ झाली आहे. हा कोसळलेला पूल अनेक दशके जुना असल्याचे वृत्त आहे.
Pune Fire: पुण्यातील चिंचवड येथील भंगार दुकान आणि फर्निचरच्या गोदामात भीषण आग (Video)
Prashant Joshiया आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये परिसरातून ज्वाळा बाहेर पडत असल्याचे दिसत आहे.
Maharashtra Weather Forecast: रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी 'रेड अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज
Dipali Nevarekarमहाराष्ट्रातील उद्याचे हवामान अंदाज पाहता कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मुंबई मध्ये US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी; गुन्हा दाखल
Dipali Nevarekarमुंबईतील US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. या फोन कॉलनंतर बीकेसी पोलिस आणि बॉम्ब पथकाने परिसराची तपासणी केली .
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथ मंदिराजवळ खराब दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर अपघात; सर्व 7 जणांचा मृत्यू
Prashant Joshiप्राथमिक माहितीनुसार, घनदाट धुके आणि खराब हवामानामुळे वैमानिकाला मार्ग दिसला नाही, आणि हेलिकॉप्टर झाडांवर आदळून कोसळले, त्यानंतर त्याला आग लागली.
Shuddh Desi Govansh Jatan ani Samvardhan Din: राज्यात दरवर्षी 22 जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ म्हणून साजरा होणार; पशुसंवर्धन मंत्री Pankaja Munde यांचा निर्णय
Prashant Joshiया पार्श्वभूमीवर, देशी गायींचे जतन व संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून अधिक उत्पादनक्षम देशी गायी तयार करण्याचे उद्दिष्ट शासनाने घेतले आहे.
Mumbai Rains: मुंबई मध्ये अधून मधून पावसाच्या सरी; IMD कडून यलो अलर्ट
Dipali Nevarekarमुंबई मध्ये मे महिन्यात काही जोरदार सरी बरसल्यानंतर हा दडी मारून बसला होता आता पुन्हा पावसाचे दमदार आगमन होण्याची सार्यांना प्रतिक्षा आहे.
Uttarakhand Helicopter Crash: भाविकांना श्री केदारनाथ धामहून गुप्तकाशीला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर झाले क्रॅश; 6 जणांच्या मृत्यूची भीती
Prashant Joshiहा अपघात केदारघाटीतील त्रियुगीनारायण आणि गौरीकुंड दरम्यान घडला, जिथे खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर मार्ग भटकले आणि जंगलात कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 7 प्रवासी होते.
Fad Du Plessis Catch Video: 40 व्या वर्षी फाफ डु प्लेसिसने घेतला अविश्वसनीय झेल; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क!
Nitin Kurhe40 वर्षीय फाफ डू प्लेसिस क्षेत्ररक्षणात अधिक चपळ झाला आहे. 40 वर्षीय फाफ डू प्लेसिसने एमआय न्यू यॉर्कविरुद्ध एका हाताने झेल घेतला. ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. प्लेसिसचा हा झेल पाहून स्वतः फलंदाजही आश्चर्यचकित झाला.
Maharashtra Weather Update: 15 जूनला रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज
Dipali Nevarekarकोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे वेधशाळेने नमूद केले आहे.
Axiom-4 Mission Launch Date: भारतीय अंतराळवीर Shubhanshu Shukla 19 जूनला ISS मध्ये जाण्यासाठी झेपावणार; तांत्रिक दोष दूर झाल्याची माहिती
Dipali NevarekarISRO ने शनिवारी दिलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी Axiom-4 ची व्यावसायिक मोहीम, ज्यामध्ये भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्याच्या चार जणांच्या क्रूचा समावेश आहे, ते आता 19 जून रोजी प्रक्षेपित होणार आहे.
NEET (UG) 2025 Results Out: नीट यूजी 2025 परीक्षेचा निकाल neet.nta.nic.in वर जाहीर
Dipali NevarekarNTA ने ट्वीट करत दिलेल्या माहितीमध्ये सर्व उमेदवारांना त्यांचे स्कोअरकार्डसाठी त्यांचे ईमेल तपासण्यास सांगितले आहे. तसेच https://neet.nta.nic.in येथे तुमच्या login credentials वापरूनही निकाल डाऊनलोड करता येणार आहे.
Helicopter Manufacturing Unit In Nagpur: नागपूरमध्ये उभारला जाणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना; उद्योग विभाग आणि Max Aerospace मध्ये सामंजस्य करार, निर्माण होणार 2,000 नोकऱ्या
टीम लेटेस्टलीहा करार भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला चालना देणारा टप्पा ठरणार आहे. हेलिकॉप्टरचे कस्टमायझेशन आणि पूर्ण उत्पादन यासाठी समर्पित असलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असेल.