Air India AI-171 Crash: लंडन मधील High Commission in London मध्ये भारतीयांनी वाहिली एअर इंडियाच्या विमानात अपघाती मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली

आज लंडन मधील High Commission in London मध्ये भारतीयांनी या एअर इंडियाच्या विमानात अपघाती मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

High Commission in London | X@ANI

Air India AI-171 Crash हा भारतात झालेला सगळ्यात भीषण विमान अपघात आहे. या अपघातामध्ये 241 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अहमदाबाद ते लंडन विमान प्रवास करणार्‍यांना टेकऑफच्या नंतर काही मिनिटांतच मृत्यूने गाठल्याने जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अपघातामध्ये एक ब्रिटिश नागरिक सुदैवाने बचावला आहे. आज लंडन मधील High Commission in London मध्ये भारतीयांनी या  एअर इंडियाच्या विमानात अपघाती मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 लंडन मधील High Commission in London मध्ये भारतीयांनी अर्पण केली श्रद्धांजली

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement