Mumbai Rains: मुंबई मध्ये अधून मधून पावसाच्या सरी; IMD कडून यलो अलर्ट

मुंबई मध्ये मे महिन्यात काही जोरदार सरी बरसल्यानंतर हा दडी मारून बसला होता आता पुन्हा पावसाचे दमदार आगमन होण्याची सार्‍यांना प्रतिक्षा आहे.

Mumbai Weather | X @ANI

मुंबईकरांची आज 15 जूनची सकाळ पावसाळी ढगाळ वातावरणामध्ये झाली आहे. अनेक ठिकाणी रात्रीपासूनच पाऊस बरसत होता. आयएमडी ने मुंबई ला आज यलो अलर्ट दिला आहे. अनेक मुंबईकरांनी सोशल मीडीयामध्ये #MumbaiRains सह फोटोज शेअर केले आहेत. मुंबई मध्ये मे महिन्यात काही जोरदार सरी बरसल्यानंतर हा दडी मारून बसला होता आता पुन्हा पावसाचे दमदार आगमन होण्याची सार्‍यांना प्रतिक्षा आहे.

मुंबई मधील हवामानाची स्थिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement