Axiom-4 Mission Launch Date: भारतीय अंतराळवीर Shubhanshu Shukla 19 जूनला ISS मध्ये जाण्यासाठी झेपावणार; तांत्रिक दोष दूर झाल्याची माहिती
ISRO ने शनिवारी दिलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी Axiom-4 ची व्यावसायिक मोहीम, ज्यामध्ये भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्याच्या चार जणांच्या क्रूचा समावेश आहे, ते आता 19 जून रोजी प्रक्षेपित होणार आहे.
Axiom-4 Mission सोबत अवकाशामध्ये झेपावणार्या भारतीय अंतराळवीर Shubhanshu Shukla चा प्रवास आता 19 जूनला सुरू होणार आहे. Falcon-9 rocket मधील द्रव ऑक्सिजन गळतीचे निराकरण झाल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे 14 दिवसांच्या आयएसएस मोहिमेत इतर तिघांसोबत सहभागी होतील. Jitendra Singh यांनी X वर पोस्ट करत त्याची माहिती देताना तांत्रिक दोष झाल्याची माहिती Space X कडून देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Axiom-4 Mission 19 जूनला अवकाशामध्ये झेपावणार
Union Minister Jitendra Singh tweets "The launch date of the Axiom-4 mission carrying Indian astronaut Shubhanshu Shukla to the International Space Station is, as of now, rescheduled for June 19. Also, Space X team has confirmed that all the issues, that led to earlier… pic.twitter.com/Aw2SEO56d2
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement