Maharashtra Weather Update: 15 जूनला रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज

कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे वेधशाळेने नमूद केले आहे.

Udyache Havaman | File Image

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहणे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडी कडून वर्तवण्यात आली आहे. हवामान  विभागाच्या अंदाजानुसार उद्याचे हवामान अंदाज पाहता रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 50-60  किमी वेगाने वारे वाहणे आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असेही वेधशाळेने नमूद केले आहे.

 

महाराष्ट्राचा हवामान अंदाज

मुंबईतील हवामान अंदाज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement