Mumbai Costal Road Car Accident: कोस्टल रोड वर पलटली भरधाव वेगातली कार; अपघाताचा व्हिडीओ वायरल (Watch Video)
कारचा चालक हा विकास सोनावणे आहे. तो कोल्हापूरचा असून फूड इन्सपेक्टर आहे. या कार अपघातामध्ये तो जखमी आहे.
मुंबई मध्ये 13 जूनच्या रात्री कोस्टल रोड वर भीषण कार अपघात झाला आहे. यामध्ये साऊथ बाऊंड टनेल वर भरधाव वेगात असलेली कार पलटली आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा चालक हा विकास सोनावणे आहे. तो कोल्हापूरचा असून फूड इन्सपेक्टर आहे. या कार अपघातामध्ये तो जखमी आहे. नक्की वाचा: Mumbai Accident: मरिन ड्रायव्ह येथे भीषण अपघात, कारने भरधाव दुचाकीला उडवले (Watch Video).
मुंबईत कोस्टल रोड कार अपघात
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)