NEET (UG) 2025 Results Out: नीट यूजी 2025 परीक्षेचा निकाल neet.nta.nic.in वर जाहीर
NTA ने ट्वीट करत दिलेल्या माहितीमध्ये सर्व उमेदवारांना त्यांचे स्कोअरकार्डसाठी त्यांचे ईमेल तपासण्यास सांगितले आहे. तसेच https://neet.nta.nic.in येथे तुमच्या login credentials वापरूनही निकाल डाऊनलोड करता येणार आहे.
नीट यूजी 2025 परीक्षेचा निकाल neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. 4 मे 2025 दिवशी झालेल्या या परीक्षेचा आज NTA कडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. NTA ने ट्वीट करत दिलेल्या माहितीमध्ये सर्व उमेदवारांना त्यांचे स्कोअरकार्डसाठी त्यांचे ईमेल तपासण्यास सांगितले आहे. तसेच https://neet.nta.nic.in येथे तुमच्या login credentials वापरूनही निकाल डाऊनलोड करता येणार आहे.
NEET (UG) 2025 चा निकाल जाहीर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement