Sunny: दिग्दर्शक हेमंत ढोमे कडून नव्या सिनेमाची घोषणा; पहा ललित प्रभाकरचं पोस्टर (View Pic)
Sunny Poster| PC: Instagram/ Hemant Dhome

दिग्दर्शक हेमंत ढोमे कडून 'सनी' या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. प्लॅनेट मराठी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत तर चलचित्र कंपनीची निर्मिती आहे. या सिनेमात ललित प्रभाकर प्रमुखेत आहे. यंदा उन्हाळ्यात हा सिनेमा रीलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

सनी पोस्टर