Sunny Leone Bikini Pics | (Photo Credit: Instagram)

Sunny Leone Bikini Pics :इंटरनेट विश्वात गूगल सर्च (Google Search) लिस्टमध्ये नेहमीच टॉपला असलेली बॉलीवुड (Bollywood) अभिनेत्री सनी लियॉन (Sunny Leone)ही सोशल मीडियावरही चांगलीच कार्यरत असते. आपले अत्यंत हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर करुन ती अनेकदा तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. सनीने नुकताच असा आणखी एक फोटो सोशल मीडिया अकाऊंट अर्थातच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रदीर्घ काळानंतर सनीचा बिकिनी लूक पाहून चाहतेही खूश झाले आहेत. तिच्या फोटोखाली लाईक्स आणि कमेट्सचा चांगलाच खच पडताना दिसत आहे.

इन्स्टाग्रामवर बिकिनी अवतारात शेअर केलेल्या फोटोखाली सनीने कास कॅप्शनही लिहीली आहे. यात सनी स्वत:ही कबूल करते की, आपण बऱ्याच काळानंतर बिकीनी परीधान केली आहे. फोटोसबोत लिहिलिलेल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते की, ही बिकिनी मी प्रदीर्घ काळानंतर परीधान केली आहे. आता वेळ झाली आहे आपल्या खासगी विला जलतरण तलावात जाऊन पोहावे. #जयपुर येथे आहे. इथे खूपच सुंदर रिसॉर्ट आहे. (हेही वाचा, जे मला पटतं तेच मी करते: सनी लियोन)

 

View this post on Instagram

 

Pulled this bikini after a long time! Time for a swim in a my private villa pool here in Jaipur! Gorgeous resort!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

दरम्यान, सनीने हा फोटो 6 मे रोजीच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत या फोटोला 1,303,876 पेक्षाही अधीक लोकांनी लाईक केले आहे. तर, सोशल मीडियावरही हा फोटो मोठ्या प्रामाणावर व्हायरल होतो आहे. फोटो पाहून सनीचे चाहते म्हणतायत की 'सनी बॅक' तर, काही चाहत्यांनी तिला सल्ला दिला आहे की, रमजान सुरु आहे. असे काहीबाही फोटो शेअर करु नको. तर काही चाहते लिहितात बेशर्मीचीही काही मर्यादा असते.