Simmba Success Party: रणवीर सिंग-सारा अली खान यांच्यासह इतर सेलिब्रेटींची पार्टीत धूम; पाहा फोटोज (Photos)
Simmba Success Party (Photo Credits: Instagram)

Simmba Success Party: रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) स्टारर 'सिम्बा' (Simmba) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. अनेक रेकॉर्ड तोडत या सिनेमाने 150 कोटींची कमाई केली. 100 कोटींच्या कल्बमध्ये सहभागी होणारा रोहित शेट्टीचा हा 8 सिनेमा ठरला. 'सिम्बा'च्या या घवघवीत यशाचं सेलिब्रेशन या स्टार मंडळींनी अगदी जोरदार केलं. रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी चा Simmba 'पैसा वसूल' सिनेमा!

या पार्टीत रणवीर सारासह करण जोहर, सिद्धार्थ जाधव, अक्षय कुमार, अजय देवगण, काजोल या सेलिब्रेटींनीही हजेरी लावली.

पाहुया काही खास फोटोज...

दीपिका पदुकोण देखील पती रणवीर सिंगच्या यशात सहभागी झाली. रणवीर, करण, रोहित आणि दीपिकाचा खास पोज देतानाचा फोटो...

 

View this post on Instagram

 

Blessings for the Trio... Courtesy #Padmavati #deepikapadukone at #simmba success bash #karanjohar #rohitshetty #ranveersingh

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

तेलगु सिनेमा 'टेम्पर' चा 'सिम्बा' हा हिंदी रिमेक आहे.