Riteish-Genelia Crazy Videos:  रितेश आणि जेनेलिया चे हे भन्नाट आणि मजेदार व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का? (Watch Video)
Ritesh-Genelia Crazy Video (Photo- Instagram)

बॉलिवूडमध्ये अशी काही जोडपी आहेत जी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असतात. या जोडीतील सर्वात वरच्या स्थानावरचे नाव आहे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा देशमुख ( Riteish Deshmukh Genelia D'Souza) या जोडीची शैली सर्वात अनोखी आहे. जेनेलिया भले ही सिनेमांपासून लांब असेल मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमांतून ती नेहमीच आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. रितेश आणि जेनेलिया ज्या नवीन ठिकाणी जातात तिथे ते रील बनवायला विसरत नाहीत. एकदा एका शूटिंग दरम्यान दोघांचा मेकअप केला जात होता. तिथेही या जोडीने संधी पाहिली आणि रील बनवायला सुरुवात केली. (Riteish-Genelia Romantic Videos: रितेश आणि जेनेलिया यांचे 'हे' रोमॅंटिक व्हिडिओ तुम्ही पहिलेत का? ( Watch Video )

या दोघांच्याही सोशल प्रोफाईलवर तुम्हाला कित्येक रील चे व्हिडिओ पहायला मिळतील. फक्त रोमांटिकच नाही तर त्यांच्या मित्र परिवारासह धम्माल मस्ती आणि विनोदी रील्स पण त्यांनी शेअर केलेले आहेत. आज पाहूयात रितेश आणि जेनेलिया यांनी शेअर केलेल फनी आणि क्रेझी व्हिडिओ. (जेनेलिया व रितेश देशमुख यांचा महराष्ट्र पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 25 लाखाचे योगदान)

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख लग्नानंतर मुंबईत त्यांच्या आलिशान घरात राहतात. जिथे हे जोडपे त्यांच्या घरातून व्हिडिओ बनवत असतात आणि ते सोशल मीडियावर शेअर करत राहतात. त्यांच्याकडे एक पाळीव कुत्रा ही आहे बऱ्याचदा त्यांनी आपल्या कुत्र्याबरोबर ही रील्स काढून व्हिडिओ शेअर केलेला आहे.