Gehna-Vasisth | File Image

पोर्नोग्राफी प्रकरणात मालवणी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआर संदर्भात मुंबई सत्र न्यायालयाने, गहना वसिष्ठचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. आता हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.