आराध्या बच्चनच्या वाढदिवसानिमित्त, मम्मी ऐश्वर्या रायने आयोजित केली Grand Party; मुलांसह पोहचले बॉलीवूड सेलेब्ज (Photo)
Aaradhya Bachchan Birthday (Photo Credits: Yogen Shah)

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan), ही बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे. आराध्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच व्हायरल होऊ लागतात. बच्चन कुटुंबाची नात म्हणूनही आराध्याचे विशेष महत्व आहे. ऐश्वर्या राय आराध्याची खूप काळजी घेतान अनेकवेळा दिसून आली आहे. अशात आज आराध्या बच्चनचा वाढदिवस आहे. 16 नोव्हेंबर 2011 साली आराध्याचा जन्म झाला होता. या दिवसाचे औचित्य साधून मम्मी ऐश्वर्या राय बच्चन हिने एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या मुलांसह या पार्टीमध्ये सामील झाले होते. सध्या या पार्टीचे फोटोज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

शाहरुख खान आणि गौरी खान आपला मुलगा अब्राम खानसमवेत पार्टीत पोहोचले -

 

View this post on Instagram

 

#shahrukhkhan with #gaurikhan n son #abraham today for #aradhyabachchan birthday bash #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

याशिवाय करण जोहर ही आपल्या दोन मुलांसह आला होता. रुही आणि यश असे करणच्या मुलांची नावे आहेत.

 

View this post on Instagram

 

#karanjohar with his kids for #aradhyabachchan birthday bash #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

रितेश देशमुख आणि जेनेलिया आपल्या मुलांसह आले

 

View this post on Instagram

 

@riteishd with wife @geneliad n their sons today for #aradhyabachchan birthday bash #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सोनाली बेंद्रे आपला मुलगा आणि पतीसह

नताशा पूनावाला हिनेही आपली मुले आणि पतीसह हजेरी लावली.

 

View this post on Instagram

 

#natashapoonawalla #adarpoonawalla with kids for #aradhyabachchan birthday bash #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

अखेर शेवटी ऐश्वर्या राय आपली मुलगी आराध्या बच्चन सह

 

View this post on Instagram

 

#aishwaryaraibachan with birthday girl #aradhyabachchan with @dabbooratnani and @manishadratnani #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नानंतर 4 वर्षांनी आराध्याचा जन्म झाला होता. आराध्या ही कुटुंबातील सर्वांची लाडकी असून, याआधी अनेकदा ऐश्वर्यासोबत तिला आपण अनके शोज मध्ये पाहिले आहे.