Master Full Movie in HD Leaked on TamilRockers & Telegram Channels: लोकेश कानगराज दिग्दर्शित 'मास्टर' चित्रपट तमिळरॉकर्स आणि टेलिग्राम चॅनेलवर लीक; Free Download and Watch Online
Master Movie (Photo Credit - Twitter)

Master Full Movie in HD Leaked on TamilRockers & Telegram Channels: लोकेश कानगराज (Lokesh Kanagaraj) दिग्दर्शित आणि थलापथी विजय (Thalapathy Vijay) आणि विजय सेठूपती (Vijay Sethupathi) यांची मुख्य भूमिका असलेला 'मास्टर' चित्रपट (Master Movie) चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर आज प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर काही तासातचं दुर्दैवाने टोरेन्ट साइट्समध्ये प्रवेश केला. मास्टर चित्रपट तामिळरॉकर्सवर आणि टेलिग्राम चॅनेलवर लीक झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली आहे. ज्यानंतर नेटिझन्सनी टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर मास्टर चित्रपट सर्च करत आहेत. टेलिग्रामवर मास्टर चित्रपट डाउनलोड करण्यासाठी तसेच ऑनलाइन पाहण्यासाठी नेटिझन्स पर्याय शोधत आहेत. अशातचं दिग्दर्शक लोकेशने चित्रपटातील कोणतीही क्लिप्स शेअर करू नये, अशी विनंती केली आहे.

दरम्यान, सर्च इंजिन प्लॅटफॉर्मवर नेटीझन्स मास्टर चित्रपटासंदर्भात Master movie download, Master movie download in 720p HD TamilRockers in Tamil, master 2021 movie in 1080 HD download isaimini, अशा स्वरुपाचे Keywords सर्च करत आहेत. हा चित्रपट दुर्दैवाने टॉरंट वेबसाइट्स आणि इतर टेलिग्राम चॅनेलवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. मास्टर एचडी चित्रपट अशा टॉरंट साइट्सवर Filmywap, Onlinemoviewatches, 123movies, 123movierulz, Filmyzilla आणि इतर पायरेटेड व्हर्जनवर मास्टर (300mb free download in 1080p, 720p, HD online) चित्रपट विनामूल्य डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. (वाचा - Master Leaked Online: विजय सेतूपती च्या 'मास्टर' चित्रपटातील सीन्स रिलीज होण्यापूर्वीचं इंटरनेटवर लिक; पायरसीमुळे नाराज झाले निर्माते)

सध्या नेटीझन्स Master 2021 Full Movie Download, Master Tamilrockers, Master Tamilrockers HD Download, Master Movie Download Pagalworld, Master Movie Download Filmyzilla, Master Movie Download Openload, Master Movie Download Tamilrockers, Master Movie Download Movierulz, Master Movie Download 720p, Master Full Movie Download 480p, Master Full Movie Download bolly4u, Master Full Movie Download Filmyzilla, Master Full Movie Watch Online, आदी किवर्ड्स मास्टर चित्रपटाची पायरेटेड आवृत्ती पाहण्यासाठी वापरत आहेत.

ऑगस्ट 2019 मध्ये मास्टर चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात झाली होती. यापूर्वी या चित्रपटाचे शीर्षक थालापथी 64 असं होतं. मात्र, नंतर या चित्रपटाचे शीर्षक 'मास्टर' असे करण्यात आले. खर तर हा चित्रपट एप्रिल 2020 मध्ये रिलीझ होणार होता. परंतु, कोरोना साथीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. निर्मात्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी चित्रपटगृह पुन्हा सुरू होण्याची वाट पाहिली. निर्मात्यांनी पोंगल सणाच्या एक दिवस आधी हा चित्रपट प्रदर्शित केला. मास्टर चित्रपटात थलापथी विजय आणि विजय सेठूपति यांच्या व्यतिरिक्त मुख्य भूमिकेत मालविका मोहनन, शांतानू भाग्यराज, अर्जुन दास यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मास्टर चित्रपटातील काही सीन्स रिलीज होण्याअगोदरचं लीक झाले होते. त्यामुळे निर्मात्यांनी लोकांना हे सीन्स कोठेही शेअर करू नका, असं आवाहन केलं होतं. आतापर्यंत अनेक चित्रपट पायरसीचे शिकार बनले आहेत. मास्टर चित्रपटदेखील काही प्रमाणात पायरसीचा शिकार ठरला आहे. त्यामुळे मास्टर चित्रपटाच्या कमाईत मोठी घट येण्याची शक्यता आहे.