राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानंतर आता बिगुल वाजले आहेत अजून एका मानाच्या पुरस्काराचे. आयफा 2019 (IIFA 2019) पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाली आहे. या पुरस्काराच्या 20 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा पुरस्कारसोहळा भारतात पार पडणार आहे. येत्या सप्टेंबरमध्ये मुंबई येथे हा सोहळा रंगेल. अजूनतरी या सोहळ्याच्या तारखेची घोषणा झाली नाही मात्र नुकतेच या पुरस्कारांच्या नॉमिनेशनची घोषणा करण्यात आली आहे. हिंदीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर, आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमीच्या (आयफा) पुरस्कार 2019 मध्ये श्रीराम राघवनच्या अंधाधूनला सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत.
या चित्रपटाला तब्बल तेरा प्रकारांमध्ये नामांकन प्राप्त झाले आहे. त्यानंतर राझी आणि पदामावर या चित्रपटांचा नंबर लागतो, ज्यांना प्रत्येकी 10 नामांकने मिळाली आहेत.
पहा नामांकनाची संपूर्ण यादी -
Best Picture (बेस्ट फिल्म)
अंधाधुन
बधाई हो
पद्मावत
राजी
संजू
Best Direction (बेस्ट दिग्दर्शक)
श्रीराम राघवन: अंधाधुन
अमित रवींद्रनाथ शर्मा: बधाई हो
संजय लीला भंसाली: पद्मावत
मेघना गुलज़ार: राजी
राजकुमार हिरानी: संजू
Best Story (बेस्ट स्टोरी)
अरिजीत बिस्वास, हेमंत राव, पूजा लाधा सुरती, श्रीराम राघवन, योगेश चांडेकर: अंधाधुन
अभिजात जोशी, राजकुमार हिरानी: संजू
अक्षत घिल्डियाल, शांतनु श्रीवास्तव: बधाई हो
हरिंदर एस सिक्का: राज़ी
आर बाल्की, ट्विंकल खन्ना: पैडमैन
Performance in a Leading Role (Female)
आलिया भट्ट: राज़ी
दीपिका पादुकोण: पद्मावत
नीना गुप्ता: बधाई हो
रानी मुखर्जी: हिचकी
तब्बू: अंधाधुन
Performance in a Leading Role (Male)
आयुष्मान खुराना: अंधाधुन
राजकुमार राव: स्त्री
रणबीर कपूर: संजू
रणवीर सिंह: पद्मावत
विक्की कौशल: राज़ी
Performance in a Supporting Role (Female)
अदिति राव हैदरी: पद्मावत
नीना गुप्ता: मुल्क
राधिका आप्टे: अंधाधुन
सुरेखा सीकरी: बधाई हो
स्वरा भास्कर: वीरे दी वेडिंग
Performance in a Supporting Role (Male)
अनिल कपूर: रेस 3
जिम सर्भ: पद्मावत
मनोज पाहवा: मुल्क
पंकज त्रिपाठी: स्त्री
विक्की कौशल: संजू
Music Direction (संगीत दिग्दर्शन)
अमाल मल्लिक, गुरु रंधावा, रोचक कोहली, सौरभ-वैभव, यो यो हनी सिंह, जैक नाइट: सोनू के टीटू की स्वीटी (हेही वाचा: National Film Awards 2019 Winners List: 'अंधाधुन' चित्रपटासह या चित्रपटांनी पटकाविला राष्ट्रीय पुरस्कार, येथे पाहा पूर्ण यादी)
अमित त्रिवेदी: मनमर्जियां
अमित त्रिवेदी: अंधाधुन
संजय लीला भंसाली: पद्मावत
शंकर एहसान लॉय: राजी
Lyrics (गीत)
अमिताभ भट्टाचार्य: धड़क (धड़क)
गुलज़ार: ऐ वतन (पुरुष) राज़ी
इरशाद कामिल: मेरे नाम तू (ज़ीरो)
जयदीप साहनी: नैना दा क्या कसूर (अंधाधुन)
शेली: दरिया (मनमर्जियां)
Playback Singer (Male) (पार्श्वगायन)
अभय जोधपुरकर: मेरे नाम तू- जीरो
अमित त्रिवेदी: नैना दा क्या कसूर- अंधाधुन
अरिजीत सिंह: ऐ वतन (पुरुष)- राज़ी
अरिजीत सिंह: तेरा यार हूं मैं, सोनू के टीटू की स्वीटी
सुखविंदर सिंह: कर हर मैदान फतेह- संजू
Playback Singer (Female)
हर्षदीप कौर; विभा सराफ: दिलबरो, राज़ी
श्रेया घोषाल: घूमर- पद्मावत
सुनिधि चौहान: ऐ वतन (महिला)- राज़ी
सुनिधि चौहान: मैं बाढ़िया तू भी बढ़िया- संजू
तुलसी कुमार: पानियों सा- सत्यमेव जयते
तांत्रिक पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट नृत्य- घुमर, साउंड – तुंबाड, स्पेशल इफेक्ट्स- तुंबाड हे चित्रपट विजयी ठरले आहेत.