Bulbbul Full Movie in HD Leaked on TamilRockers & Telegram: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिचा 'बुलबुल' Bulbbul) हा चित्रपट प्रदर्शित होऊन 24 तास देखील झाले नाही, त्याआधीच हा चित्रपट पायरसीचा बळी गेली आहे. बुलबुल हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. लोक हा चित्रपट गुगलवर शोधत असून तो मोफत डाऊनलोड करत आहे. हा चित्रपट तमिलरॉकर्स (Tamilrockers) आणि टेलिग्रामसह (Telegram) अन्य पायरसी साइट्सवर लीक झाला आहे. यामुळे या चित्रपटाचे निर्माते चिंतेत आहेत.
इंटरनेटवर बुलबुल या चित्रपटाला 'Bulbbul Full Movie Download, Bulbbul Full Movie Tamilrockers ,Bulbbul Full Movie Tamilrockers HD Download, Bulbbul Full Movie Download Tamilrockers, Bulbbul Full Movie Telegram, Bulbbul Telegram links, Bulbbul Full Movie HD Telegram' असे कीवर्ड टाकून सर्च केले जात आहेत. या माध्यमातून हा चित्रपट मोफत डाऊनलोड केला जात आहे. Penguin Movie Leaked on TamilRockers & Telegram: अभिनेत्री कीरथि सुरेश हिचा 'पेंग्विन' सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होताच पायरेसीचा बळी?
या चित्रपटाचे निर्मिती अनुष्का शर्माच्या 'क्लीन स्लेट फिल्म्स' ने केली आहे. या चित्रपटात 'लैला मजनू' जोडी अविनाश तिवारी (Avinash Tiwary) आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) प्रमुख भूमिकेत दिसतील. या चित्रपचात राहुल बोस सुद्धा दिसेल.
बुलबुल चित्रपट ऑनलाईन लीक झाल्यामुळे निर्माते त्रस्त झाले आहेत. याआधी अनुष्काची 'पाताल लोक' ही वेबसीरिजही ऑनलाईन लीक झाली होती.