Salman Khan 53rd Birthday : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) आज 53 वा वाढदिवस आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाची हा खास सेलिब्रेट करण्यासाठी पनवेल (Panvel) येथील फार्महाऊसवर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी हजेरी लावली. यावेळी सलमान केक कटींगही केले.
यावेळी अनिल कपूर, कृती सेनन, अमृता अरोरा, सोनू सूद, सोनाक्षी सिन्हा यांसारखे अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते.
सलमानच्या केक कटींगचा व्हिडिओ....
View this post on Instagram
2018 at 1:06pm PST
View this post on Instagram
View this post on Instagram
#dinomorea #jimmyshergill #babadewan at #salmamkhan birthday bash @viralbhayani
View this post on Instagram
#alanapanday @deannepanday #diamirza #mouniroy at #salmamkhan birthday bash in panvel @viralbhayani
या पार्टीत सलमानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान गर्लफ्रेंड जॉर्जिया एँड्रीयानीसोबत दिसला.
काही दिवसांपूर्वीच सलमानने आपल्या भावांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट केला. यात सलमान आपल्या भावांसोबत नाचताना दिसला. Katrina Kaif, Salman Khan, Aishwarya Rai यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सचे ख्रिसमस सेलिब्रेशन (Photos)
सलमान खान सध्या टीव्ही शो 'बिग बॉस सीजन 12' (Big Boss Season 12) ग्रँड फिनालेची तयारीत आहे. त्याचबरोबर तो सध्या 'भारत' (Bharat) सिनेमामध्येही व्यस्त आहे.