Christmas 2018: Katrina Kaif, Salman Khan, Aishwarya Rai यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सचे ख्रिसमस सेलिब्रेशन (Photos)
बॉलिवूड सेलिब्रेटींचे ख्रिसमस सेलिब्रेशन (Photo Credit: Twitter)

जगभरात काल ख्रिसमस (Christmas)  खूप धुमधडाक्यात साजरा केला गेला. सगळीकडे ख्रिसमसची धूम होती. या सगळ्यात बॉलिवूड सेलिब्रेटीही कुठे मागे नाहीत. अगदी करिना कपूर (Kareena Kapoor), कतरिना कैफ(Katrina Kaif), सारा अली खान(Sara Ali Khan), सलमान खान(Salman Khan), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) या सगळ्या बॉलिवूड स्टार्सने ख्रिसमसचे जोरदार सेलिब्रेशन केले. 25 डिसेंबर-ख्रिसमस इतिहास; पहिला ख्रिसमस कधी साजरा झाला?

पाहुया बॉलिवूड सेलिब्रेटींचे खास सेलिब्रेशन....

निक जोनसने एक गंमतीशीर व्हिडिओ शेअर करत ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

When you’re just that excited to be spending Christmas with your beautiful wife and family @tiktok #tiktok #christmas #mood #ad

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

प्रियंकाने नव्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

Love you family #famjam #christmaseve

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चनने कॅन्सरग्रस्त मुलांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट केला.

वरुण धवनचे मुलांसोबत खास ख्रिसमस सेलिब्रेशन.

जॅकलिन फर्नांडिस ख्रिसमस सेलिब्रेट करताना...

बॉलिवूडची बेबो करिना कपूर खानने कुटुंबासोबत ख्रिसमसचा आनंद घेतला.

 

View this post on Instagram

 

Christmas lunch #kareenakapoor #kareenakapoorkhan #taimuralikhan #karishmakapoor #randhirkapoor #babitakapoor

A post shared by Taimur Ali Khan (@taimuralikhanworld) on

सैफने सारा अली खान, करिना कपूर यांच्यासोबत ख्रिसमसचा आनंद घेतला. यात छोटा नवाब तैमुरही दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Fam Jam Tim gives cute poses with his sister @saraalikhan95 , bro @iakpataudi , abba #saifalikhan and amma #kareenakapoor

A post shared by Taimur Ali Khan (@taimuralikhanworld) on

सलमान खानचे भावांसोबत ख्रिसमस सेलिब्रेशन...

 

View this post on Instagram

 

Merry Xmas to all....

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

कतरिना कैफच्या ख्रिसमस पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींची धूम...

 

View this post on Instagram

 

Christmas..

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

फक्त बॉलिवूड स्टार्स नाहीत तर जगभरात सर्वांनीच ख्रिसमसचा आनंद घेतला. ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक मॉल्स, बाजारपेठा सजल्या होत्या.