आंतरराष्ट्रीय

आळशी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा ?
Darshana Pawarयुंगाडामधील केवळ ५.५% जनता अधिक कार्यशील नसल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

सिंगापूरला मागे टाकत जपानचा पासपोर्ट ठरला सर्वात 'पॉवरफूल' भारतीय पासपोर्ट 81 व्या स्थानी
दिपाली नेवरेकरHenley पासपोर्ट इंडेक्सने 2018 सालची पावरफूल व्हिजा लिस्ट घोषित केली आहे. यानुसार जपानचा पासपोर्ट या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे.

Nobel prize 2018 : विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रॉमर ठरले यावर्षीच्या अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी
Prashant Joshiविल्यम नोर्दहॉस आणि पॉल रॉमर या दोन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांना यावर्षीचे मानाचे अर्थशास्त्रातील नोबेल प्राप्त झाले आहे.

बहुसंख्येने मुस्लिम असलेल्या 'या' देशाच्या नोटेवर आहे गणपती बाप्पा
दिपाली नेवरेकरभारताप्रमाणेच इंडोनेशिया मध्येही गणपतीची तितक्याच मनोभावे पूजा केली जाते.
Nobel Prize 2018 : लैंगिक अत्याचाराविरोधात कार्य करणारे डॉ. डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना यावर्षीचा शांततेचा नोबेल जाहीर
Prashant Joshiडॉ. डेनिस मुकवेगे आणि त्यांची सहकारी नादिया मुराद यांनी यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर
मॉस्कोत उघडले अनोखे वेश्यालय; ग्राहकांसोबत केले जाते 'डर्टी टॉक्स'
अण्णासाहेब चवरेया रोबोट डॉल ग्राहकांसोबत इंग्रजी आणि चीनी भाषेत बोलतात. लिमडॉल्सने ग्राहकांना आकर्शित करण्यासाठी या डॉल्स अधिक सुधारीत बनवल्या आहेत.
Nobel Prize 2018 : रसायनशास्त्र विभागातील नोबेल पुरस्काराची घोषणा
Prashant Joshiफ्रान्सेस अरनॉल्ड, जॉर्ज स्मिथ आणि ग्रेगरी विंटर या तीन शास्त्रज्ञांना विभागून यंदाचा रसायनशास्त्र विभागातील पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Nobel Prize 2018 : भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर; 55 वर्षांनतर एका महिला शास्त्रज्ञाची वर्णी
Prashant Joshiअमेरिकेतील आर्थर अश्किन, फ्रान्सचे गेरार्ड मौरो आणि कॅनडाच्या डोना स्ट्रिकलँड, यांना विभागून लेझर फिजिक्स या विषयात केलेल्या अतुलनीय कामाबद्दल यंदाचा हा पुरस्कार देण्यात आला आहे.
भारत अमेरिकेला खूश करण्यासाठी व्यापारी करार करु इच्छितो: डोनाल्ड ट्रम्प
अण्णासाहेब चवरेनिशाणा साधताना ट्रम्प यांनी 'टेरिफ किंग' (उत्पादनशुल्क वाढीचा राजा) अशी उपाधी दिली.
Nobel Prize 2018 : जेम्स पी अॅलिसन आणि तासुकू होंजो यांना कॅन्सरच्या संशोधनाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
Prashant Joshiजेम्स पी अॅलिसन आणि तासुकू होंजो या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांना विभागून 2018 सालचा हा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.
पाकिस्तानचा वरिष्ठ अधिकारी निघाला पाकीटचोर; चक्क कुवैतच्या राजदूताच्या पाकिटावर मारला डल्ला (व्हिडीओ)
Prashant Joshiपाकिस्तानच्या एका वरिष्ठ नेत्याने चक्क कुवैतच्या राजदूताचे पाकीट चोरले
दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना कुत्रे भेट; किम जोंगनी शब्द केला पूर्ण
अण्णासाहेब चवरेसन २०००मध्ये प्योंगयांग परिषदेदरम्यानही प्रतीक म्हणून किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल यांनी दक्षिण कोरियाचे तत्कालीन राष्ट्रपती किम दे जुंग कुत्र्यांची एक जोडी भेट दिली होती
इंडोनेशिया सुनामी : मृतांची संख्या 800 हून अधिक तर हजारो जखमी
Darshana Pawarभुकंपाची तीव्रता सुमारे 7.5 रिश्टर स्केल इतकी होती. या नैसर्गिक आपत्तीत बळी गेलेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
इंडोनेशिया सुनामी : भूकंपाच्या तडाख्यात 384 जणांचा मृत्यू
Darshana Pawarभुकंपाची तीव्रता 7.5 रिश्टर स्केल इतकी होती. भुकंप झाल्यानंतर काही वेळातच सुनामीचा जोरदार फटका बसला. सुनामीमुळे समुद्रकिनाऱ्याजवळील इमारती आणि लोकवस्ती उद्धवस्त झाल्या.
भारत-नेपाळ सीमेवर पेट्रोल-डिझेलची तस्करी ; बिहारच्या 'या' शहरात पेट्रोलची किंमत फक्त 69 रुपये
Darshana Pawarपूर्वी सोने, मद्य याची तस्करी होत असे. मात्र आता जमाना बदलला असून लोक पेट्रोल-डिझेलची तस्करी करु लागले आहेत. नेपाळ-भारत सीमेवर पेट्रोल-डिझेलची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
विमान अपघात : रनवेऐवजी थेट पाण्यात घुसलं विमान, 47 प्रवाशांना बचावण्यात यश
दिपाली नेवरेकरचूक इंटरनॅशनल एअरपोर्टवर Boeing 737-800 हे विमान रन वे पासून सुमारे 160 मीटर पुढे आल्याने अपघात
नाट्यमय घडामोडींनतर मालदीवमध्ये सत्तापालट; इब्राहिम सोलिह विजयी
अण्णासाहेब चवरेविशेष असे की, इब्राहीम मोहम्मद सोलिह कोणत्याही पक्षाशी संलग्न नव्हते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली होती. मालदीवच्या जनतेने अपक्ष उमेदवारावर विश्वास दाखवला. इब्राहीम मोहम्मद विजयी झाले
भारत, रशियामध्ये S-400डील; अमेरिकेला चिंता, कारण..
अण्णासाहेब चवरेअमेरिका भारत-रशिया यांच्यातील व्यवहारामुळे चिंतेत आहे. तो भारतावर दबाव टाकू पाहतोय. पण, भारताने अशा प्रकारचा दबाव न घेता हा व्यवहार पूर्ण करावा, असे मत संरक्षणतज्ज्ञ व्यक्त करतात.
काय नोकरी आहे ? येथे कामादरम्यान झोपण्याची आहे पूर्ण मूभा !
Darshana Pawarऑफिसमध्ये झोपण्याची परवानगी का आहे? कामादरम्यान कर्मचारी झोपल्यास अधिकारी त्यावर हरकत का घेत नाहीत?
अलीबाबा कंपनीचा संस्थापक करणार हे काम...
Abdul Kadir'माझी सेवानिवृत्ती हा एका युगाचा अंत नाही. तर, ती एका युगाची सुरूवात आहे.'