Bangladesh - Dubai विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न, विमानात गोळीबार
Biman Bangladesh Airlines चं बांग्लादेशहून दुबईला जाणारे एक विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे.
Biman Bangladesh Airlines चं बांग्लादेशहून दुबईला जाणारे Flight BG 147 विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. या विमानाचं इमरजंसी लँडिंग करण्यात आलं आहे. यादरम्यान विमानात गोळीबार करण्यात आला आहे. सारे प्रवासी सुरक्षित आहेत. Shah Amanat International Airport, Chittagong येथे विमानाचं इमर्जंसी लँडिंग करण्यात आलं आहे. क्रू मेंबर जखमी झाला आहे. संघ्याकाळी 5.40 च्या वेळेची घटना आहे. बांग्लादेशाच्या पंतप्रधानाची बोलायचं असं म्हणून एका अज्ञात व्यक्तीने गोळी चालवली. Mumbai: Air India च्या कार्यालयात विमान हायजॅक करण्याच्या धमकीचा फोन, देशभरातील साऱ्या विमानतळांवर High Alert जारी
विमानतळावर सुरक्षा अधिकारी आणि पोलीस पोहचले असून संबंधित व्यक्तींना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Bangladesh To Skip Pakistan Tour? भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पाकिस्तान दौऱ्यावर प्रश्नचिन्ह; यूएई दौऱ्याची पुष्टी
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील संशयित कोलंबोला पोहोचले? चेन्नईहून आलेल्या विमानाची श्रीलंका विमानतळावर तपासणी
Advertisement
Advertisement
Advertisement