Advertisement
 
बुधवार, जुलै 02, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Viral: फुकेत विमानतळावर गुलाब जामुन घेऊन जाण्यापासून प्रवाशाला रोखले, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

व्हायरल टीम लेटेस्टली | Oct 04, 2022 12:24 PM IST
A+
A-

विमानतळावरील प्रवाशांना सुरक्षा तपासणीदरम्यान त्यांच्या सामानातून अनेक वस्तू काढावे लागतात. हिमांशू देवगण या प्रवाशाला  फुकेत विमानतळावर असाच काहीसा अनुभव आला आहे. हिमांशू यांनी गुलाब जामुनचा डबा प्रवासा दरम्यान घेतला होता जो त्याला त्याच्या सामानात नेण्याची परवानगी नव्हती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS