Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 09, 2025
ताज्या बातम्या
5 hours ago

Vicky Kaushal-Katrina Kaif: विकी- कतरिना विवाह बंधनात, शाही विवाह सोहळा संपन्न

मनोरंजन Nitin Kurhe | Dec 10, 2021 04:54 PM IST
A+
A-

बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत हा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. यावेळी बारवरा येथील द सिक्स सेन्सेस रिसॉर्ट तब्बल दीड टन फुलांनी  सजवण्यात आलं होतं.

RELATED VIDEOS