ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचं निधन झालं आहे, ते ८३ वर्षाचे होते. गेले दोन वर्ष ते कर्करोगशी झुंज देत होते अखेर गुरुवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.जाणून घ्या अधिक.