थायलंडच्या ईशान्य प्रांतात एका माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केला.थायलंडमधील नोंग बुआ लाम्फू प्रांतातील एका बाल संगोपन केंद्रात गुरूवारी एका व्यक्तीने बेछूट गोळीबार केला गोळीबारात किमान 22 मुलांसह तब्बल 34  जणांचा मृत्यू झाला आहे, असे पोलिस प्रवक्त्याने गुरुवारी सांगितले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ