कश्मीरच्या खोर्‍यात अजून एक कश्मीरी पंडित दहशतवाद्यांचं लक्ष्य ठरला आहे. जम्मू कश्मिर मधील Shopian येथे Chotipora च्या apple orchid मध्ये राहणार्‍या दोन भावांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी अवस्थेमध्ये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.