ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे निधन झाले आहे. मुंबईतील दादर येथे एका खासगी रुग्णायलयात सुलोचना दीदी यांनी अखेरचा श्वास घेतला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ