टीव्ही अभिनेता आशीष रॉय यांचे किडनी निकामी झाल्याने निधन झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यानंतर आज मंगळवार, 24 नोव्हेंबर त्यांचे राहत्या घरी निधन झाले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.