Advertisement
लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Air India Flight AI171 Crash: एअर इंडियाच्या AI171 विमान दुर्घटनेपूर्वी 'Mayday' कॉल; ATC कडून प्रतिसाद पोहोचला नाही  |  NED-W vs USA-W 4th T20I 2025 Free Live Streaming: नेदरलँड्स विरुद्ध यूएसए महिला क्रिकेट संघ आमनेसामने; सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कसे पहाल? नेदरलँड्स महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि यूएसए महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथा सामना खेळणार आहेत. NED-W vs USA-W 4th T20I 2025 Free Live Streaming: नेदरलँड्स महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि यूएसए महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथा सामना खेळणार आहेत. आज गुरुवारी 12 जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता उट्रेच्ट येथील स्पोर्टपार्क मार्सचॅल्करविर्ड येथे सामना खेळवला जाणार आहे. अधिकृत प्रसारक नसल्यामुळे, नेदरलँड्स महिला विरुद्ध यूएसए महिला टी20 सामना थेट प्रक्षेपित पाहण्याचा पर्याय चाहत्यांकडे उपलब्ध नसेल. त्यामुळे, चाहते रॉयल डच क्रिकेट असोसिएशनच्या यूट्यूब चॅनेलवर नेदरलँड्स विरुद्ध यूएसए महिला टी 20सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. नेदरलँड्स महिला विरुद्ध यूएसए महिला टी20 थेट प्रक्षेपण तपशील  |  Minor Girls Molested By Watchman In Parel: परळमध्ये वॉचमनचा 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपीला अटक  | 
 
गुरुवार, जून 12, 2025
ताज्या बातम्या
30 minutes ago

Pandav Panchami 2023: 'पांडव पंचमी' ची तारीख आणि महत्व, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Nov 18, 2023 09:00 AM IST
A+
A-

दिवाळीनंतर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस म्हणजेच पंचमी तिथी ‘पांडव पंचमी’ म्हणून साजरी केली जाते. जेव्हा पांडवांनी भगवान श्रीकृष्णाच्या मदतीने कौरवांचा पराभव केला होता. त्यामुळे तेव्हापासून पाच पांडवांची पूजा करण्याची प्रथा सुरु झाली, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY