NIA: एनआयएकडून सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासावर हल्ला करणाऱ्या 10 आरोपींची छायाचित्रे जारी
एनआयएने सॅन फ्रान्सिस्को भारतीय वाणिज्य दूतावास हल्ला प्रकरणातील वाँटेड आरोपींची माहिती मागवली आहे. एनआयएने आरोपींची छायाचित्रेही जारी केली आहेत, जाणून घ्या अधिक माहिती