चीनच्या वुहानमधून उगम पावलेल्या कोरोना व्हायरसने जगभर हाहाकार माजवला आहे. दरम्यान, चीनमध्ये लांग्या हा नवीन विषाणू आढळून आला आहे. नव्या व्हायरसने जगाची चिंता वाढवली आहे.