Advertisement
 
रविवार, ऑक्टोबर 12, 2025
ताज्या बातम्या
11 days ago

kamika Ekadashi ची तिथी, महत्त्व, पूजा पद्धत, व्रत केल्यास काय लाभ होणार, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Jul 24, 2022 08:01 AM IST
A+
A-

कामिका एकादशी 24 जुलै (रविवार) रोजी आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. मान्यतेनुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने सर्व देवतांची पूजा केल्याचे फळ मिळते, अशी धारणा आहे.

RELATED VIDEOS