स्फोटांमुळे 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. एक स्फोट पश्चिम काबूलमध्ये झाले आहेत. पहिला स्फोट मुमताज शाळेत झाला. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुसरा स्फोट दुसऱ्या शाळेजवळ झाला.