भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. मेगा स्पर्धेत भारतासह एकूण 10 संघ सहभागी होत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती