Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
13 minutes ago

Health Benefits Of Curd: दररोज दही खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे माहीत आहेत का तुम्हाला

Videos Abdul Kadir | Jan 03, 2021 09:01 AM IST
A+
A-

दही हे एक भारतीयांच्या जेवणाच्या ताटातील एक महत्त्वाचा भाग आहे. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार दहीमध्ये असलेले घटक शरीराला अनेक प्रकारे फायदा करतात. हे प्रो-बायोटिक फूड कॅल्शियम समृद्ध आहे. कॅल्शियमची उपस्थिती दात आणि हाडे मजबूत करण्यासाठी कार्य करते. कॅल्शियमबरोबरच, हे जीवनसत्त्वे आणि शरीरासाठी आवश्यक असलेल्या इतर अनेक पौष्टिक पदार्थांनी देखील परिपूर्ण आहे.

RELATED VIDEOS