Advertisement
 
शनिवार, जानेवारी 31, 2026
ताज्या बातम्या
1 month ago

Eknath Shinde त्यांच्या भूमिकेवर ठाम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह 'मातोश्री'वर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 23, 2022 12:52 PM IST
A+
A-

22 जून रोजी राज्यातील अनेक राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्र चर्चेत आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’ सोडून ‘मातोश्री’ या कौटुंबिक निवासस्थानी परतले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुत्र आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे त्यांच्यासोबत मातोश्रीवर पोहोचले आहे.

RELATED VIDEOS