नवरात्री हा सण प्रमुख हिंदू सणांपैकी एक आहे आणि संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. शारदीय नवरात्री उत्सव 26 सप्टेंबर 2022 रोजी घटस्थापनेने सुरू होईल आणि 5 ऑक्टोबर रोजी विजय दशमीला समाप्त होईल.