सरळ वास्तूचे संस्थापक चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील हुबळी जिल्ह्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये 5 जुलै रोजी चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली. हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मारेकऱ्यांनी चाकूने भोसकत चंद्रशेखर यांची हत्या केली.