Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
ताज्या बातम्या
23 minutes ago

Anna Mani's 104th Birthday:अण्णा मणी यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील हवामानाचा अंदाज बांधणे शक्य, गुगलकडून अनोख्या शुभेच्छा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 23, 2022 01:26 PM IST
A+
A-

भारतीय हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी यांची आज 104 वी जयंती आहे. भारतीय हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी यांच्या 104 व्या वाढदिवसानिमित्त Google ने खास डूडल बनवले आहे. हवामानशास्त्रज्ञ म्हणून अण्णा मणी यांचे मोठे योगदान आहे.

RELATED VIDEOS