22 जून रोजी, अफगाणिस्तानला खूप जोरदार भूकंप झाला.भूकंपाच्या तीव्रतेची रिश्टर स्केलवर ६.१ इतकी नोंद झाली असुन भूकंप इतका शक्तिशाली होता.जोरदार भूकंपामुळे 1,000 लोक ठार झाले आणि 1,500 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहे. अहवालानुसार, अफगाणिस्तान येथे आलेला भूकंप हा सर्वात प्राणघातक भूकंपांपैकी एक होता. भूकंपग्रस्त भागाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.