सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये सध्या एनसीबी ड्रग्ज संबंधित गोष्टींची चौकशी करत आहे.गेल्या काही दिवसांपासून यामध्ये बॉलीवूडमधील अनेक मोठ मोठ्या कलाकारांची नावे समोर येत होती.