इजिप्तमधील कैरो येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2024 मध्ये सोनम उत्तम मस्करने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. या 21 वर्षीय भारतीय नेमबाजाने या स्पर्धेत 251.1 गुण मिळवले. रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत जर्मनीच्या ॲना जॅनसेनने सुवर्णपदक तर पोलंडच्या ॲनेटा स्टॅन्कीविझने कांस्यपदक पटकावले.
पाहा पोस्ट-
SONAM UTTAM MASKAR CLINCHES SILVER AT CAIRO WORLD CUP 🔫
Sonam scored 252.1 to clinch the 🥈 at the ISSF World Cup Cairo in 10m Women Air Rifle
Nancy finished 4th with 209.5
Qualification Score
Nancy - 633.1
Sonam - 632.7 pic.twitter.com/U5wXCDwVJR
— SPORTS ARENA🇮🇳 (@SportsArena1234) January 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)