राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 षटकांत 5 बाद 187 धावा करत राजस्थान रॉयल्सला 188 धावांचे लक्ष्य दिले आहे. पंजाबकडून सॅम करनने 31 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. जितेश शर्माने 44 आणि शाहरुख खानने 23 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. कर्णधार शिखर धवन आज 17 धावांकरुन लवकर बाद झाला. राजस्थानकडून नवदिप सैनीने 3 विकेट घेतल्या.
Innings break!
An entertaining finish with the bat from @PunjabKingsIPL helps them post 187/5 in the first innings 👌🏻👌🏻
Will @rajasthanroyals chase this down?
Scorecard ▶️ https://t.co/3cqivbD81R #TATAIPL | #PBKSvRR pic.twitter.com/4AE8nO88Tw
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)