अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या आगामी निवडणूकीमधून Joe Biden यांनी माघार घेतल्यानंतर आता Democratic Party च्या उमेदवार Kamala Harris झाल्या आहेत. आज (23 जुलै) Kamala Harris यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. न्यूयॉर्क टाईम्सनुसार, कमला हॅरिस यांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आतापर्यंत 4 हजार पैकी 1976 प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला आहे. आता कमला हॅरिस यांचा सामना थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणार आहेत. कमला या भारतीय वंशाच्या आहेत. तसेच त्या 49 व्या उपराष्ट्रपती आहेत. Shri Thanedar Supports Kamala Harris: श्री ठाणेदार यांचा कमला हॅरीस यांना पाठिंबा; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतून Joe Biden बाहेर .
BREAKING: Kamala Harris becomes the Democratic Party's presumptive nominee after winning support from delegates pic.twitter.com/l5I36egkd1
— BNO News (@BNONews) July 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)