Ukraine Russia Crisis मध्ये परिस्थिती चिघळत आहे. आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin यांच्याकडून युक्रेन मध्ये 'Military Operation'ची घोषणा करण्यात आली आहे. पुतीन यांनी  युक्रेनच्या सैन्याला शस्त्र टाकण्याचं आवाहन  केले आहे. युक्रेन मध्ये काल राष्ट्रव्यापी आणीबाणीची घोषणा करण्यात आलेली आहे.युक्रेनवर हल्ला करण्यापासून रशियाच्या सैन्याला थांबवावं आणि शांतता राखावी असे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आवाहन केले आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)