Francis Scott Key Bridge Collapses: मेरीलॅंडमधील बाल्टिमोर येथील फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजला एका मोठ्या जहाज धडकल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. स्कॉट की ब्रिज कोसळला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ ही व्हायरल होत आहे. या घटनेता सामुहिक अपघाताती मृत्यू झाल्याची घोषणा केली आहे. अहवालानुसार, एक मोठे जहाज समुद्रातून जात असाताना पुलाला आदळले. त्यानंतर काही क्षणात पुल कोसळला.ही घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले आहे. जखमी आणि मृतांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. ब्रीज कोसळल्याने सद्या वाहनांची सेवा बंद करण्यात आली आहे. मृतांची संख्या अद्याप समोर आली नाही. हा ब्रीज व्हॉशिंगटन डी. सी येथील आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- पाकिस्तानवर पुन्हा हल्ला; दुसऱ्या सर्वात मोठ्या नौसेना तळावर माजिद ब्रिगेडकडून गोळीबारासह बॉम्बस्फोट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)