युके मधील सार्वत्रिक निवडणूकांनंतर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर Rishi Sunak यांनी युके च्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान ते आता Conservative Leader वरूनही पायउतार होणार आहेत. 10 Downing Street या पंतप्रधान निवासस्थान मधून निघताना त्यांनी आपण पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचंही म्हटलं आहे. Rishi Sunak Concedes Defeat: यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टारमर यांच्याकडून पराभव; लेबर पार्टीने पार केला बहुमताचा आकडा.
I have given this job my all. But you have sent a clear message, and yours is the only judgement that matters.
This is a difficult day, but I leave this job honoured to have been Prime Minister of the best country in the world.https://t.co/EhNsfIaGWM
— Rishi Sunak (@RishiSunak) July 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)